Author : प्रा. अनिल आढाव, अहिल्यानगर
Cover Page : श्री. तेजस तडका, अहिल्यानगर
Publication : सायली पब्लिकेशन, अहिल्यानगर
Total Pages : 416
The Prefect English Grammar
——————————————————————————————————————————————————————————-
📚 नवीन पुस्तक आता उपलब्ध झाले आहे, तुमच्या ज्ञानयात्रेला नवी दिशा देण्यासाठी !
✨ महाराष्ट्रातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त !
✅ "शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरणाचे संपूर्ण मार्गदर्शन !"
📖 सोबत रु.90/- चे पुस्तक मिळणार मोफत :
English Vocab Friend (A5 Size - 144 Pages)
——————————————————————————————————————————————————————————-
📘 'The Perfect English Grammar' आणि 'English Vocab Friend' – तुमच्या इंग्रजी कौशल्यासाठी एक परिपूर्ण संगती !
🔹 मराठी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिकण्यासाठी एकमेव प्रभावी साधन !
🔹 सोप्या आणि सुलभ भाषेत इंग्रजी व्याकरणाचे संकल्पनात्मक स्पष्टीकरण.
🔹 रोजच्या जीवनातील उदाहरणे व सराव प्रश्नांमुळे प्रभावी शिक्षण !
🔹 इयत्ता 8 वी ते 12 वी आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त !
🔹 प्रत्येक प्रकरणानंतर भरपूर प्रश्न, उत्तर सूची व सरावासाठी भरपूर मजकूर.
🔹 रंगीत व आकर्षक डिझाइन – वाचनाचा आनंद द्विगुणित करणारे !
———————————————————————————————————————————————————————————-
📖 पुस्तकाचे नाव : The Perfect English Grammar
📖 ISBN : 978-93-342-4865-4
✍️ लेखक : प्रा. श्री. अनिल आढाव (सर)
M.A. (English) B.Ed.
📚 प्रकाशक : सायली पब्लिकेशन, अहिल्यानगर. (महाराष्ट्र)
पिन कोड - 414111
📘 पुस्तकाची साईज : A4 साईज
📒 बांधणी : द परफेक्ट बाईंडिंग
📄 एकूण पाने : 416 रंगीत पाने (Two Colour)
———————————————————————————————————————————————————————————-